MenuPost an ad
Search Filters Sort by Post an ad
All results
Create an alert

सर्व सुविधा नी परीपूर्ण बंगलो प्लॉट्स चा भव्य प्रकल्प

Rs 10,00,000
Posted by Vivastreet_9912266622 on 28/08/2018
Price Rs 10,00,000
Location See on google map
Type of ad Individual Offer
Sq. Footage 1000 sq.ft.
Description
आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या आप्त जणांसाठी सुखाचा पत्ता शोधताय तर आपला शोध आमच्याकडे येऊन नक्कीच थांबेल
Future Construction
आपल्यासाठी घेऊन येत आहे सर्व सुविधा नी परीपूर्ण बंगलो प्लॉट्स चा भव्य प्रकल्प तो पण हिंजवडी पासून १०.कि.मी अंतरावर कासारसाई गावामध्ये जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नांना आकार देऊ शकता ते पण अत्यंत वाजवी दारात 10 लाख रुपये गुंठा ज्यामध्ये आम्ही आपणास सर्व सुविधा देऊ
१) प्रशस्त क्लब हाऊस
२) जलतरण तलाव
३) संपूर्ण प्रोजेक्ट ला आर सी सी वॉल कम्पाऊन्ड
४) संपूर्ण प्रोजेक्ट ला सी.सी. टी. व्ही कॅमेरे
५) आतील रोड २० फुटी सिमेंटचे
६) प्रशस्त गार्डन
७) जेष्ठ नागरिक पार्क
८) ट्रेकिंग पॉईंट
९) कारंजे
१०) सुरक्षा रक्षक
११) मंदीर
१२) प्री प्रायमरी स्कुल
१३) प्रशस्त प्रवेश द्वार
१४) वाय फाय सुवीधा
१५) रिसॉर्ट बंगलो
संपूर्ण गेटेड सोसायटी
तेव्हा वाट कशाची पाहताय उचला फोन करा
कॉल आणि एकदा पाहून च घ्या साईट
गुंतवणुक दारांसाठी उत्तम संधी
१ वर्षात ५०% फायदा नक्कीच

Contact
Don't forget to mention Vivastreet when you get in touch!
Beware of scammers.
Click here to read more

Your message has been successfully sent!

Receive email notifications for new ads matching your search criteria :

Contact
Don't forget to mention Vivastreet when you get in touch!

Your message has been successfully sent!